Kitchen According to Vastu – स्वयंपाकघराचे वास्तुशास्त्रानुसार सर्वोत्तम नियम

स्वयंपाकघर हे प्रत्येक घराचे हृदय मानले जाते. घरात जेवण तयार होणारे हे ठिकाण घरातील सदस्यांच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि उर्जेवर थेट परिणाम करते. kitchen according to vastu या विषयावर अनेक लोकांना माहिती हवी असते. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर योग्य ठिकाणी बांधले गेले, तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अन्नात सात्विकता येते आणि कौटुंबिक जीवनात सौख्य निर्माण होते.

चला तर पाहूया Kitchen According to Vastu म्हणजेच स्वयंपाकघर बांधताना कोणते महत्त्वाचे वास्तुनियम पाळले पाहिजेत.

१) स्वयंपाकघराची योग्य दिशा

आग्नेय दिशा (South-East direction) ही स्वयंपाकघरासाठी सर्वोत्तम मानली जाते. ही दिशा अग्नी तत्वाची असल्याने येथे स्वयंपाकघर बांधल्यास आरोग्य सुधारते आणि अन्न सात्विक होते. vastu for kitchen sink and stove या विषयानुसार लोकांना गॅस शेगडी कुठे असावी तसेच पाण्याचे ठिकाण कुठे असावे हे प्रश्न जाणवतात.

vastu for kitchen sink and stove

जर आग्नेय दिशा उपलब्ध नसेल, तर वायव्य दिशा (North-West) स्वयंपाकघरासाठी पर्यायी मानली जाते. vastu tips for kitchen.

टाळाव्यात अशा दिशा: south east kitchen vastu

ईशान्य (North-East)

नैऋत्य (South-West)

घराच्या मध्यभागी (Brahmasthan)

२) गॅस स्टोव्ह व स्वयंपाकाची दिशा

best location for kitchen in house स्वयंपाक करताना व्यक्तीने नेहमी पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करावा. यामुळे अन्न पौष्टिक व ऊर्जायुक्त होते.

गॅस स्टोव्ह नेहमी आग्नेय दिशेत ठेवावा. best direction for kitchen as per vastu यानुसार बऱ्याच जणांना स्वयंपाक घराची दिशा कोठे असावी हा प्रश्न पडतो पडतो.

गॅसच्या शेजारी पाण्याची टाकी, सिंक किंवा वॉशबेसिन ठेवणे टाळावे.

३) पाण्याची व्यवस्था

पिण्याचे पाणी, वॉटर फिल्टर, सिंक किंवा पाण्याची टाकी नेहमी ईशान्य दिशेत ठेवावी.

पाण्याची व्यवस्था अग्नी तत्वाजवळ आल्यास वास्तुदोष निर्माण होतो, त्यामुळे त्यामध्ये अंतर ठेवणे गरजेचे आहे.

४) खिडक्या

स्वयंपाकघरात पुरेसा प्रकाश आणि वायुवीजन असणे अत्यंत गरजेचे आहे.

खिडक्या व एग्झॉस्ट फॅन नेहमी पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर बसवाव्यात.

योग्य वायुवीजनामुळे अन्न शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते.

५) फ्रीज, मायक्रोवेव्ह व इलेक्ट्रॉनिक उपकरणे

फ्रीज, मायक्रोवेव्ह, मिक्सर, टोस्टर यांसारखी उपकरणे दक्षिण-पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवावीत.

ही उपकरणे उत्तरेकडील किंवा ईशान्येकडील भागात ठेवू नयेत.

६) भांडी व धान्याची साठवण्याची जागा

रिकामी भांडी घरात नकारात्मकता वाढवतात, त्यामुळे स्वयंपाकघरात नेहमी भांडी भरलेली ठेवण्याचा प्रयत्न करावा.

धान्य व किराणा सामान साठवण्यासाठी दक्षिण-पश्चिम (South-West) किंवा पश्चिम दिशा उत्तम मानली जाते.

मीठ, तेल व मसाले साठवण्यासाठी दक्षिण दिशा योग्य ठरते.

७) रंगांची निवड

स्वयंपाकघरासाठी फिकट पिवळा, हलका हिरवा, केशरी, क्रीम किंवा हलका गुलाबी रंग अत्यंत शुभ मानला जातो.

काळा व गडद राखाडी रंग टाळावा. हे रंग नकारात्मकता वाढवतात.

८) स्वच्छता व वातावरण

स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवावे.

कचरा डब्बा नेहमी दक्षिण किंवा पश्चिम कोपऱ्यात ठेवावा आणि तो नियमित साफ करावा.

घरात सकारात्मकता टिकवण्यासाठी स्वयंपाकघरात दररोज गोड पदार्थ शिजवणे शुभ मानले जाते.

काही महत्त्वाच्या वास्तु टिप्स -Kitchen Vastu Tips

  1. स्वयंपाकघराच्या दाराला नेहमी पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेने ठेवणे श्रेयस्कर.
  2. गॅस स्टोव्ह व सिंक कधीही एकमेकांना लागून ठेवू नयेत.
  3. दररोज सकाळी स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी स्वयंपाकघरात दीप लावणे आणि देवी अन्नपूर्णेची प्रार्थना करणे अत्यंत शुभ.
  4. स्वयंपाकघरात जास्त काळ अंधार ठेवणे टाळा.
  5. नेहमी सकारात्मक ऊर्जेसाठी स्वयंपाकघरात तुळशीचे रोप किंवा लहानसा शुभ चिन्ह ठेवू शकता.

south facing house plan या विषयावर म्हणजेच दक्षिणमुखी घराच्या वास्तु प्लॅन बद्दल लिंक मधील लेखात आम्ही माहिती दिलेली आहे. आपण ती पाहू शकता.

निष्कर्ष

kitchen vastu in marathi हा लोकांचा खूप आवडता विषय आहे. घरातील सुख-समृद्धी, आरोग्य आणि शांतीसाठी स्वयंपाकघराचे वास्तुशास्त्रानुसार नियोजन करणे फार महत्त्वाचे आहे. Kitchen according to Vastu या नियमांचे पालन केल्यास अन्न अधिक पौष्टिक होते, कौटुंबिक संबंध मजबूत होतात आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा व समृद्धी राहते.

शंका समाधान – kitchen according to vastu

प्रश्न १: स्वयंपाकघर कोणत्या दिशेला शुभ आहे?
👉 आग्नेय दिशा (South-East) सर्वात उत्तम आहे.

प्रश्न २: स्वयंपाक करताना तोंड कोणत्या दिशेला असावे?
👉 पूर्व दिशेकडे.

प्रश्न ३: सिंक कुठे ठेवावे?
👉 ईशान्य दिशेत.

प्रश्न ४: स्वयंपाकघरात कोणते रंग चांगले मानले जातात?
👉 हलके रंग जसे की पिवळा, क्रीम, गुलाबी, हिरवा.

प्रश्न ५: फ्रीज कुठे ठेवावा?
👉 दक्षिण-पूर्व किंवा दक्षिण दिशेत.

अशाप्रकारे kitchen according to vastu म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार किचनची रचना कशी असावी याबाबत आपण माहिती पहिली.

kitchen vastu tips याबद्दल आपण सदर लिंक वर क्लीक करुन अधिक माहिती मिळवु शकता.

सूचना

या लेखामध्ये दिलेली माहिती ही फक्त शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने दिली आहे. याचा कोणत्याही अंधश्रद्धेशी संबंध नाही. आवश्यक असल्यास वास्तु तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment