Mandir Direction in Home ! घरात मंदिराची योग्य दिशा व वास्तु टिप्स !

mandir direction in home

घरात मंदिर कुठे ठेवावे? ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशा का शुभ आहे हे जाणून घ्या. वास्तुशास्त्रानुसार Mandir direction in home ची सविस्तर माहिती, मंदिराचे नियम, पूजेचे फायदे आणि टिप्स येथे वाचा. भारतीय संस्कृतीत घरातील देवघर किंवा मंदिराला खूप महत्त्व आहे. कारण मंदिर ही फक्त पूजा करण्याची जागा नसून ते घरातील सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि सौख्य … Read more