West Facing House Vastu Tips ! ‘पश्चिम मुखी’ घर व वास्तु नियम !

west facing house vastu tips

भारतीय वास्तुशास्त्रात घराची दिशा, त्याचा प्रवेशद्वार, खोल्यांची मांडणी आणि घराभोवतालचे वातावरण या सर्व गोष्टींना अत्यंत महत्त्व दिले जाते. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की पश्चिमाभिमुख West Facing house vastu घर वास्तूनुसार चांगले नसते, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. योग्य पद्धतीने नियोजन करून बांधलेले पश्चिमाभिमुख घर हे देखील उत्तम फलदायी ठरू शकते. चला तर मग जाणून … Read more